Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाचे पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay
लहान बाळ नकà¥à¤•ी का रडते याची कारणं पाहायला गेलं तर सरà¥à¤µà¤¾à¤¤ पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दा घरातील मोठे बाळाचे पोट तर फà¥à¤—ले नाही ना? अथवा बाळाचे पोट आज साफ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे की नाही, बाळाला शी à¤à¤¾à¤²à¥€ की नाही हे आधी तपासतात. बाळाचे पोट साफ न होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे अनेक आहेत. बाळाचे पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय (Balachi Shi Honyasathi Upay) आपण या लेखातून पाहणार आहोत. बाळ किती वेळा शी करते हेदेखील पाहावे लागते. बाळाला शी होत नसेल तर उपाय काय आहेत आणि बाळाची बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता कशी रोखावी हेदेखील आपण पाहणार आहोत.
Table of Contents
बाळाचे पोट साफ न होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे | Baby Constipation Reason In Marathi
बाळ किती वेळा शी करते?
बाळाची बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता कशी रोखावी ?
बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay
बाळाला शी न होणे केवà¥à¤¹à¤¾ ठरते काळजीचे कारण ?
बाळाचे पोट साफ न होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे | Baby Constipation Reason In Marathi
Balachi Shi Honyasathi Upay
बाळाला जर शी à¤à¤¾à¤²à¥€ नाही तर बाळाला पोटात दà¥à¤–ायला लागते. बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता बोलता येत नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आणि आई अथवा बाबांनाही याचा अनà¥à¤à¤µ नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता (Baby Constipation In Marathi) कळून येत नाही. पण शी होताना बाळ जर खूपच किरकिर करू लागले अथवा रडू लागले तर बाळाचे पोट साफ नाही असे समजावे. बाळाची शी घटà¥à¤Ÿ आहे की पातळ आहे यावरून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता कळून येते. बाळ किती वेळा शी करते यावरून बाळाचे पोट साफ होते आहे की नाही हे समजते. पण बाळाचे पोट साफ न होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मà¥à¤³à¤¾à¤¤ काय कारणे आहेत, ते आपण पाहूया.
पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा अथवा दà¥à¤§à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸
पहिले सहा महिने बाळ हे केवळ आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤µà¤° असते. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ अनà¥à¤¯ घन पदारà¥à¤¥à¤¾à¤‚ची चव दिली जाते. पण मग अचानक असे पदारà¥à¤¥ देणे बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤•देखील ठरू शकते. बाळाला तंतà¥à¤®à¤¯ पदारà¥à¤¥ जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ जेणेकरून बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात दà¥à¤–णार नाही. अनà¥à¤¯ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚मà¥à¤³à¥‡ बाळाचे पोट साफ होत नाही आणि मग पोटात दà¥à¤–ून शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो.
बदललेले दूध
काही वेळा आईचे दूध पà¥à¤°à¤¤ नाही मà¥à¤¹à¤£à¥‚न वेगवेगळà¥à¤¯à¤¾ बà¥à¤°à¤à¤¡à¥à¤¸à¤šà¥‡ दूध बाळाला पाजले जाते. मातà¥à¤° à¤à¤•दा सà¥à¤°à¥‚ केलेला बà¥à¤°à¤à¤¡ सारखा सारखा बदलू नका. यामà¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो आणि बाळाला शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. सगळà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ारचे अथवा सगळà¥à¤¯à¤¾ बà¥à¤°à¤à¤¡à¥à¤¸à¤šà¥‡ दूध बाळाला पचतेच असे नाही. तसंच काही ठिकाणी बाळाला दà¥à¤§à¤¾à¤šà¥€ पावडरदेखील दिली जाते. जर याने तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ वेळीच याची काळजी घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवी.
पचनाचा तà¥à¤°à¤¾à¤¸
बाळाला पचनाचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल तरीही बाळाचे पोट साफ होत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आपण बाळाला कोणतà¥à¤¯à¤¾ वेळेला कोणते पदारà¥à¤¥ खायला देत आहोत आणि बाळाला ते पदारà¥à¤¥ पचत आहेत की नाही याकडेदेखील तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पालकांनी योगà¥à¤¯à¤°à¤¿à¤¤à¥à¤¯à¤¾ लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवे. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आधी साधारणतः बाळ किती वेळा शी करते हे तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जाणून घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवे.
बाळ किती वेळा शी करते?
बाळाला शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय
बाळाचा जनà¥à¤® à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ दिवसामधà¥à¤¯à¥‡ बाळ कधी आणि किती वेळा शी करते हे कोणालाच कळत नाही. बाळाचे शी करणे सà¥à¤°à¥‚च राहते. काही दिवसानंतर बाळाची शी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अंदाज आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळ आपण जाणून घेऊ शकतो. बाळ किती वेळा शी करते यापेकà¥à¤·à¤¾ बाळ साधारण कधी शी करते याचा अंदाज तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ येऊ शकतो. काही बाळ दूध पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर लगेच तà¥à¤µà¤°à¥€à¤¤ शी करतात. तर काही बाळांना काही ठराविक वेळेमधà¥à¤¯à¥‡à¤š शी होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ काही दिवसानंतर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ बाळ किती वेळा शी करते याचा अंदाज नकà¥à¤•ीच येतो. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जर सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ आणि बाटलीचे दूध असा बदल बाळाचà¥à¤¯à¤¾ खाणà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ करत असाल तर बाळाचà¥à¤¯à¤¾ शी ची वारंवारता, शी चा वास आणि बाळाचà¥à¤¯à¤¾ शौचाचा पोत यामधà¥à¤¯à¥‡ बदल होत राहतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहीत नसेल तर घाबरून जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ अजिबात गरज नाही.
बाळाला जेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ घन पदारà¥à¤¥ दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ सà¥à¤°à¥‚वात करता तेवà¥à¤¹à¤¾à¤¹à¥€ बाळाची शी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळ बदलू शकते. तसंच बाळाचà¥à¤¯à¤¾ शी चा पोतही बदलतो. पदारà¥à¤¥ खायला लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळाचà¥à¤¯à¤¾ पचनकà¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ बदल होत असतो. तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ शी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळदेखील बदलते. बाळांना अधिक घटà¥à¤Ÿ शी होऊ लागते. काही बाळांना अशा वेळी बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¹à¥€ होतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळ किती वेळा शी करते आणि बाळाचे पोट साफ होत आहे की नाही याकडे लकà¥à¤· देणे अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे आहे. बाळाला किमान बोलायला यायला लागेपरà¥à¤¯à¤‚त तरी तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पालà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तबà¥à¤¬à¥‡à¤¤à¥€à¤•डे विशेषतः पोट साफ होत आहे की नाही (balache pot saf honyasathi upay) याकडे लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवे.
बाळाची बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता कशी रोखावी ?
Baby Constipation In Marathi
बाळाचे पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय (Balachi Shi Honyasathi Upay) अनेक आहेत. पण बाळाची बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता कशी रोखावी यासाठी (Baby Constipation Home Remedy In Marathi) काही महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ करणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
बाळाला तà¥à¤®à¥à¤¹à¥€ योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ आणि पोषक आहार दà¥à¤¯à¤¾. या आहारामधà¥à¤¯à¥‡ नाचणी सतà¥à¤µ, फळे, पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾, डाळी या सरà¥à¤µà¤¾à¤‚चा समावेश असावा
बाळ जसे मोठे होते तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ हालचाली होतील याकडे पालक मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¥€ वेळीच लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾
बाळाला काही वेळ मà¥à¤¦à¥à¤¦à¤¾à¤® पोटावर उपडी à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾ जेणेकरून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पोटावर दबाव येईल आणि शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होईल
à¤à¤•ा ठराविक वेळेनंतर शौचाला जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सवयी लावायला हवà¥à¤¯à¤¾à¤¤. यामà¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीराला वेळीच शी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय लागते आणि बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत नाही
बाळाला शौचाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असलà¥à¤¯à¤¾à¤¸, बाळ वेळेवर कंटाळा न करता शी करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जाईल यासाठी बाळाला वेळोवेळी पालक मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पà¥à¤°à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤ करायला हवा
बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होईल असे खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पदारà¥à¤¥ देणे टाळा
बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay
Balachi Shi Honyasathi Upay
बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय ( Balachi Shi Honyasathi Upay) नकà¥à¤•ी काय आहेत याबाबत या लेखातून आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगणार आहोत. बाळाचà¥à¤¯à¤¾ बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेवर नकà¥à¤•ी काय उपाय आहेत (Baby Constipation Home Remedy In Marathi) याबाबत जाणून घà¥à¤¯à¤¾.
अधिक पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ आईचे दूध देणे
बाळाला जर शी होत नसेल तर आईचे दूध बाळाला अधिक पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ देऊ शकतात. बाळ नेहमी आईचेच दूध पित असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला वेगळे दूध देऊन पाहा. बाळाचà¥à¤¯à¤¾ आहारात बदल करून पाहा. जेणेकरून फॉरà¥à¤®à¥à¤¯à¥à¤²à¤¾ बदललà¥à¤¯à¤¾à¤¸, बाळाला वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ शी होऊ शकते. मातà¥à¤° याचे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ अति ठेऊ नका. बाळाचà¥à¤¯à¤¾ तबà¥à¤¬à¥‡à¤¤à¥€à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वयापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दूध दà¥à¤¯à¤¾. जेणेकरून बाळाचे पोट साफ होऊ शकेल.
तरल पदारà¥à¤¥ देणे
बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय करताना बाळाला तà¥à¤®à¥à¤¹à¥€ अधिक पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ दà¥à¤°à¤µ पदारà¥à¤¥ दà¥à¤¯à¤¾. सफरचंद, पेर अथवा मोसंबीचा ताजा रस काढून बाळाला दà¥à¤¯à¤¾. बाळाला याची चव आवडत नसेल तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ अधिक साखर घाला आणि थोडे पाणी घालून अधिक पातळ करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ रस दà¥à¤¯à¤¾. यामधà¥à¤¯à¥‡ अजिबात फळांचा गर येऊ देऊ नका. तसंच याशिवाय तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला नियमित दूध पाजता तसंच दà¥à¤¯à¤¾. यामà¥à¤³à¥‡ बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळेल.
तूप घातलेला मऊ à¤à¤¾à¤¤
Lahan Mulana Kay Khayla Dyave
तà¥à¤®à¤šà¥‡ बाळ जर सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ अधिक मोठे असेल आणि बाळाला पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय तà¥à¤®à¥à¤¹à¥€ शोधत असाल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तूप घातलेला अतà¥à¤¯à¤‚त मऊ à¤à¤¾à¤¤ बाळाला योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ à¤à¤°à¤µà¥‚ शकता. तूप हे पोटासाठी अतà¥à¤¯à¤‚त उतà¥à¤¤à¤® ठरते. बाळाला शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काहीही तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल तर तà¥à¤ªà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाचे पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मदत मिळते. तूप घातलेलà¥à¤¯à¤¾ मऊ à¤à¤¾à¤¤à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची शी वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ होते. बाळाचा आहार संतà¥à¤²à¤¿à¤¤ असणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
दूध बदलून पाहणे
साधारण सहा महिने बाळ आईचेच दूध पित असते. पण तरीही काही वेळा पोटात गॅस होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ बाळांना होतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळाचे दूध बदलून पाहा. यामà¥à¤³à¥‡ बाळाला बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸ कमी होतो. तसंच बाळाला वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ शी देखील होते.
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®
तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाने जर आता रांगून पà¥à¤¢à¥‡ जाणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥‚वात केली असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पचनसाठी चांगलीच याची मदत होते. पण तरीही बाळाला बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा तà¥à¤°à¤¾à¤¸ असेल आणि बाळाचे पोट साफ होत नसेल बाळ पाठीवर à¤à¥‹à¤ªà¤²à¥‡à¤²à¥‡ असेल तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाय वर घेऊन सायकलिंग सारखी हालचाल करा. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ पोटाची हालचाल केलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. तसंच तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पाय पोटाजवळ आणून बाळाचा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® करून घà¥à¤¯à¤¾
मसाज
पोट साफ न à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाला खूपच असà¥à¤µà¤¸à¥à¤¥ वाटते आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळ खूपच किरकिर करते. बाळाची ही असà¥à¤µà¤¸à¥à¤¥à¤¤à¤¾ कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाळाला नियमित मसाज करणेही अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे आहे. बाळाला पोटावर à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾ आणि पाठीवर तेलाने मसाज करा. जेणेकरून पोटातील गॅस निघून जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ मदत होते. तसंच बाळाला नियमित शी होऊन पोट साफ राहणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते.
घन पदारà¥à¤¥à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ करा बदल
बाळाला तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जे घन पदारà¥à¤¥ देत आहात तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡à¤¦à¥‡à¤–ील बदल करून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पाहू शकता. बाळाची शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय करताना हादेखील घरगà¥à¤¤à¥€ उपाय (baby constipation home remedy in marathi) तà¥à¤®à¥à¤¹à¥€ करून पाहू शकता. बाळाचà¥à¤¯à¤¾ आहारामधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ दोन à¤à¤¾à¤— फळांचा आणि तीन à¤à¤¾à¤— à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश करून पाहा. यामà¥à¤³à¥‡ बाळाला शी होणे सहजसोपे होते. बाळाला बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हा बदल करायलाच हवा.
सपोसिटरी
बाळाला शी वà¥à¤¹à¤¾à¤µà¥€ मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आपलà¥à¤¯à¤¾ बालरोगतजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° सपोसिटरीदेखील वापरू शकता. आपलà¥à¤¯à¤¾ बाळाचे नकà¥à¤•ी वय किती आहे आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कशी सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ आहे. बाळाला किती शी होत आहे या सगळà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸ करून डॉकà¥à¤Ÿà¤° वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ डोस लिहून देतात. हे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाचà¥à¤¯à¤¾ गà¥à¤¦à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ घालू शकता आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर साधारण अरà¥à¤§à¥à¤¯à¤¾ तासाच बाळाला शी होते. पण हे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ देखरेखीमधà¥à¤¯à¥‡ करणे आवशà¥à¤¯à¤• आहे. बाळाचे अवयव हे अतà¥à¤¯à¤‚त नाजूक असतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अधिकाधिक नैसरà¥à¤—िक उपायांचा वापर करावा.
रेचक
जेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ घरातील नैसरà¥à¤—िक रेचक बाळाला शी होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपयोगी ठरत नसतील तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ दà¥à¤•ानातील रेचक वापरू शकता. मातà¥à¤° यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेणे अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे आहे. बाळाची तबà¥à¤¬à¥‡à¤¤ अतà¥à¤¯à¤‚त नाजूक असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. या रेचकमà¥à¤³à¥‡ बाळाची तà¥à¤µà¤šà¤¾ डिहायडà¥à¤°à¥‡à¤Ÿ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ धोक असतो. मà¥à¤¹à¤£à¥‚नच डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ देखरेखीखालीच रेचक दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
बाळाला शी न होणे केवà¥à¤¹à¤¾ ठरते काळजीचे कारण ?
Balache Pot Saf Honyasathi Upay
आमà¥à¤¹à¥€ दिलेले उपाय बाळाचे पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी योगà¥à¤¯ ठरू शकतात. पण जर नैसरà¥à¤—िक उपायांनीदेखील बाळाला शी होत नसेल अथवा बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात दà¥à¤–त असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ वेळीच बालरोगतजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚कडे जायला हवे. काही लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसत असतील तर बाळाला शी न होणे हे काळजीचे कारण ठरते. अशी नकà¥à¤•ी कोणती लकà¥à¤·à¤£à¥‡ आहेत घà¥à¤¯à¤¾ जाणून.
शी करताना लहान बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल आणि बाळ रडत असेल.
बाळ अधिक जोर देऊन शी करत असेल आणि तरीही होत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸
बाळाचà¥à¤¯à¤¾ शी मधून रकà¥à¤¤ येत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ अथवा तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ फिशरजवळ तà¥à¤µà¤šà¤¾ फाटलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ी वाटत असेल तर बाळासाठी हे खूपच वेदनादायी ठरू शकते
डायपर सतत शौचाने à¤à¤°à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤¸
पोटात सतत गॅस होत असलà¥à¤¯à¤¾à¤¸
1. बाळामधील बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेची लकà¥à¤·à¤£à¥‡ नकà¥à¤•ी काय आहेत ?
बाळांना कमी वेळा शी होते. पण दोन तीन दिवस शी होतच नसेल आणि असं वारंवार होत असेल तर बाळाकडे वेळीच लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवे. ही बाळामधील बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेची सà¥à¤°à¥‚वात असू शकते.
2. बाळाला शी होत नाही मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नकà¥à¤•ी काय होते ?
योगà¥à¤¯ आहाराचा अà¤à¤¾à¤µ, बाळाचà¥à¤¯à¤¾ रोजचà¥à¤¯à¤¾ खाणà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤•डे योगà¥à¤¯ लकà¥à¤· न दिलà¥à¤¯à¤¾à¤¸, बाळाला वेळीच सवय न लावलà¥à¤¯à¤¾à¤¸, बाळाला शी होत नाही आणि याचा परिणाम मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात गॅस होणे अथवा बाळाला बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता होणे असा होतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वेळीच याकडे लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
3. बाळाची शी साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पोटावर ओवा à¤à¤¾à¤œà¥‚न लावणे योगà¥à¤¯ आहे का ?
बऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¦à¤¾ लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ना ओवा à¤à¤¾à¤œà¥‚न पोटावर लावला जातो. जेणेकरून पोटातील गॅस निघून जातो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ अगदी हलकà¥à¤¯à¤¾ हाताने हा उपाय नकà¥à¤•ीच करू शकता.
| --------------------------- | --------------------------- |